स्मोकिंग केल्याने वेळेआधीच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. यामुळे स्मोकिंग करणे टाळा.
केसांच्या आरोग्यासाठी केसांच्या मूळांना दररोज तेलाने मसाज करा. यामुळे केस पांढरे होण्याची समस्या दूर राहिल.
केसांसह संपूर्ण आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे असते. प्रत्येक दिवशी 7-8 तासांची झोप घ्या.
वयाआधी केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रोटीन, बायोटिन, लोह, ओमेटा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन आणि झिंकयुक्त संतुलित आहार घ्या.
अत्याधिक तणावामुळे केस पांढरे होऊ शकतात. यामुळे मेडिटेशनसारख्या टेक्निकचा वापर करा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.