Holi 2025 : होळीच्या रंगांपासून स्मार्टफोन असा ठेवा सुरक्षित
Lifestyle Mar 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
होळीच्या रंगांपासून स्मार्टफोनचा बचाव
होळीचे रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोन कसा सुरक्षित ठेवावा असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. तर रंगांची उधळण करताना स्मार्टफोन सुरक्षित राहण्यासाठी पुढे काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
वॉटरप्रुफ पाउच
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरप्रुफ पाउच येतात. याचा वापर होळीच्या रंगांपासून स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
प्लास्टिक बॅग
वॉटरप्रुफ पाउच नसल्यास प्लास्टिक बॅगमध्ये फोन ठेवून टेपने सील करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
स्क्रिन प्रोटेक्टर आणि बॅक कव्हर
स्मार्टफोनसाठी मजबूत स्क्रिन प्रोटेक्टर आणि बॅक कव्हर लावा. जेणेकरुन होळीच्य रंगांपासून मोबाइलच्या स्क्रिनचा बचाव होईल.
Image credits: Social Media
Marathi
तांदळाच्या बॅगमध्ये ठेवा
होळीवेळी स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास घरी आल्यानंतर तांदळाच्या बॅगमध्ये फोन ठेवून द्या. यामुळे फोनमधील ओलसरपणा दूर होण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.