Marathi

रात्री झोप येत नसल्यास काय करावे?

Marathi

रात्री झोप न येणे

रात्ररात्रभर झोप येत नसल्याच्या स्थितीला इंसोमनिया असे म्हटले जाते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसल्यास पुढील काही उपाय करू शकता.

Image credits: unsplash
Marathi

घरात शांततेचे वातावरण निर्माण करा

झोपण्याची खोली किंवा घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण करा. जेणेकरुन झोपेमध्ये अडथळा येणार नाही.

Image credits: Pinterest
Marathi

झोपेची वेळ ठरवा

दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा. यामुळे रात्री न झोप येण्याची समस्या हळूहळू बंद होईल.

Image credits: Pinterest
Marathi

कॅफेन आणि शुगरचे सेवन करणे टाळा

रात्रीच्या वेळेस कॅफेन जसे की, चहा किंवा कॉफीचे सेवन करणे टाळा. यामुळे झोप येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

झोपण्यापूर्वी हलका आहार घ्या

रात्रीच्या जेवणावेळी हलका आहार घ्या. जेणेकरुन झोप लागले. रात्री अत्याधिक तिखट, तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

योगा आणि मेडिटेशन

रात्री झोपण्यापूर्वी योगा किंवा मेडिटेशन करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि झोपही लागेल.

Image credits: Pinterest
Marathi

दीर्घ श्वास घ्या

हळूहळू श्वास घेण्याची प्रॅक्टिस करा. यामुळे मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होते. 

Image credits: Getty
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pexels

दिवसभराच्या रोजानंतर शेअर करा प्रेमाचे शरबत, जाणून घ्या सोपी रेसिपी

मित्रांपासून कोणत्या ५ गोष्टी लपवून ठेवायला हव्यात?

₹800 मध्ये दिसाल साधेपणाची राणी, Office-Day साठी निवडा कॉटन सूट

रात्री जेवणानंतर वेलची खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून