Marathi

झोपेतील आळस घालवण्यासाठी काय करायला हवं?

Marathi

हलकी स्ट्रेचिंग आणि प्राणायाम

झोपेतून उठल्यानंतर 5-10 मिनिटं स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि आळस दूर होतो. अनुलोम-विलोम, कपालभाति यांसारख्या श्वसन तंत्रांमुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो.

Image credits: Pinterest
Marathi

थंड पाण्याने अंघोळ करा

गरम किंवा कोमट पाण्याऐवजी थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला झटका बसतो आणि आळस झटकन दूर होतो.

Image credits: Pinterest
Marathi

उत्तम नाश्ता करा

प्रथिने, फायबर्स आणि नैसर्गिक साखर असलेला नाश्ता (उदा. फळं, ओट्स, ड्रायफ्रूट्स) शरीराला ऊर्जा देतो आणि आळस येऊ देत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

पाण्याचं सेवन करा

झोपेत असताना शरीर डिहायड्रेट होतं. उठल्यानंतर लगेच 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चयापचय सुधारतो.

Image credits: Pinterest
Marathi

फोन/स्क्रीनपासून लांब रहा

उठल्या-उठल्या मोबाईल बघणं मानसिक थकवा आणतं. त्याऐवजी ध्यान किंवा शांत बसणं लाभदायक ठरतं.

Image credits: Pinterest
Marathi

सूर्यप्रकाशात काही वेळ रहा

नैसर्गिक प्रकाशामुळे शरीरातील melatonin (झोपेसाठी उत्तरदायी हार्मोन) कमी होतो आणि मेंदू "जागं" होतं.

Image credits: Pinterest

अनुष्का शर्माचे 5 सलवार सूट, फंक्शनसाठी करा खरेदी

उर्मिला मातोंडकरसारख्या या 5 साड्या 700 रुपयांत करा खरेदी

सकाळी कोणते व्यायाम केल्यामुळं आपण फिट राहू शकता?

Mother's Day 2025 निमित्त आईला गिफ्ट करा करिश्मासारख्या या 8 साड्या