Marathi

उन्हाळ्यात अन्न खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं?

Marathi

फ्रिजचा योग्य वापर करा

शिजवलेलं अन्न लगेच थंड होऊ द्या आणि नंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवा. उष्णतेच्या काळात अन्न खोलीच्या तापमानात फार वेळ ठेवू नका.

Image credits: social media
Marathi

हायजिन आणि स्वच्छतेची काळजी घ्या

अन्न बनवताना आणि साठवताना स्वच्छ भांडी आणि हात वापरा. उकडलेलं पाणी वापरा आणि भाज्या-फळं धुवूनच वापरा.

Image credits: social media
Marathi

लोणचं, मिरची, आंबट अन्न जपून ठेवा

अशा अन्नाला फंगस लागू शकतो. योग्य हवाबंद डब्यात ठेवा

Image credits: social media
Marathi

फेरमेंटेड अन्न लगेच वापरा

उकडीचे मोदक, डोश्याचं पीठ, इडलीचं पीठ उन्हात लवकर आंबट होतं, त्यामुळे लगेच वापरून टाका.

Image credits: social media
Marathi

लेफ्टओव्हर अन्न फ्रिजमध्ये आणि लवकर वापरा

शिळं अन्न २४ तासांच्या आत वापरणं चांगलं.

Image credits: social media
Marathi

लोणचं किंवा सुकवलेलं अन्न वाफेपासून दूर ठेवा

वाफेच्या संपर्कात आलं की लगेच फंगस लागू शकतो.

Image credits: social media
Marathi

थोडक्यात टिप्स

शिजवलेलं अन्न थंड झाल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवा. अन्न हाताळताना स्वच्छता पाळा. फूड कव्हर करून ठेवा. लेफ्टओव्हर अन्न २४ तासात वापरा.

Image credits: social media

ना लठ्ठपणा, ना घाम!; फक्त ₹600 मिळवा थंडावा देणारा कूल कॉटन शरारा सूट

Chanakya Niti: आयुष्यात किती मेहनत केल्यावर यशस्वी होऊ शकतो?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का दिल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा?, जाणून घ्या

उन्हाळ्यात कानाला येणार नाही घाम!, परिधान करा हलके Gold Drop Earrings