तुमच्या विचारसरणी, करिअरच्या अपेक्षा, मुलांबाबत मत, कौटुंबिक भूमिका – हे सर्व आधी समजून घ्या. फक्त आवडीनिवडी समान असल्या की लग्न यशस्वी होत नाही.
एकमेकांच्या कुटुंबांची मानसिकता, परंपरा, आर्थिक स्थिती यांचं अचूक आकलन महत्त्वाचं असतं.
दोघांचं वैद्यकीय आरोग्य नीट असणं आवश्यक आहे. काही दीर्घकालीन आजार असतील तर ते आधीच स्पष्टपणे सांगावेत.
पगार, खर्च, कर्ज, बचत याबाबत दोघांनीही खुल्या मनाने चर्चा करावी. आर्थिक गैरसमजांमुळे नातं तणावात जाऊ शकतं.
मुलं हवी आहेत का, किती हवीत, कधी हवीत — यावर एकमत असणं आवश्यक.
एकमेकांच्या श्रद्धा, धर्माचे पालन यामध्ये आदर असणे गरजेचे. विवाह केवळ दोन व्यक्तींचा नसतो, तर दोन संस्कृतींचाही असतो.
गळ्यात सोनं घातल्यावर माणसाला कोणते फायदे होतात?
वटपौर्णिमेला बायकोला गिफ्ट करा Sonakshi Sinha सारखे मंगळसूत्र, होईल खूश
आज सोमवारी नाश्ट्यात रव्यापासून बनवा 7 चविष्ट रेसिपी, 10 मिनिटांत होतील तयार
ताज्या गुलाबासारख्या उमलून दिसाल!, ₹५०० कॉटन साडीने उन्हाळ्यात सजून जा