सोन्याचे दागिने गळ्यात घातल्यावर व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. आत्मविश्वासात वाढ होते.
आयुर्वेदानुसार सोन्याच्या स्पर्शाने मन अधिक शांत आणि स्थिर राहतं. तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते.
गळ्याजवळ असणाऱ्या महत्त्वाच्या नाडीबिंदूंवर सोन्याचा सौम्य प्रभाव पडतो. यामुळे शरीरात प्राणशक्तीचा प्रवाह सुरळीत राहतो.
प्राचीन मतानुसार, गळ्याजवळ सोनं घालणं हृदयाच्या आरोग्यास अनुकूल ठरतं. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते.
आयुर्वेद मानतो की सोनं घालल्याने ताप, त्वचाविकार, आणि अंगदुखी यांमध्ये आराम मिळतो. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीचे त्रास कमी होतात.
सोनं हे शक्तिवर्धक धातू मानले जाते. गळ्यात सोनं घातल्याने वाईट नजरेपासून आणि नकारात्मकतेपासून संरक्षण होतो, असा विश्वास आहे.
गळ्यात सोनं हे फक्त दागिनं नाही, तर समृद्धीचं चिन्ह आहे. शुभ कार्यात सोन्याचा वापर हेच दर्शवतो की ते शुभ आणि मंगलकारक आहे.
वटपौर्णिमेला बायकोला गिफ्ट करा Sonakshi Sinha सारखे मंगळसूत्र, होईल खूश
आज सोमवारी नाश्ट्यात रव्यापासून बनवा 7 चविष्ट रेसिपी, 10 मिनिटांत होतील तयार
ताज्या गुलाबासारख्या उमलून दिसाल!, ₹५०० कॉटन साडीने उन्हाळ्यात सजून जा
विकेंडला लुटा पावसाळी पर्यटनाची मजा, पुण्याजवळच्या या ५ पर्यटन स्थळांना भेट द्या