Marathi

उन्हाळ्यात शरीराला पाणी मिळण्यासाठी कोणते फळ खायला हवेत?

Marathi

टरबूज (Watermelon) – ९२% पाणी

टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात चांगले फळ आहे, कारण त्यामध्ये ९२% पाणी असते. शरीराला ताजेतवाने ठेवते आणि उष्णतेपासून संरक्षण देते. यात अँटीऑक्सिडंट्स आणि लायकोपीन असते.

Image credits: pinterest
Marathi

खरबूज (Muskmelon) – ८९% पाणी

उन्हाळ्यातील गरमी कमी करण्यासाठी खरबूज खूप फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन A आणि C भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठी चांगले आहे. शरीराला थंडावा देते आणि पचनतंत्र सुधारते.

Image credits: pinterest
Marathi

अननस (Pineapple) – ८६% पाणी

अननसामध्ये पाणी आणि फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवते. त्यातील ब्रोमलेन एंझाईम पचन सुधारते आणि जळजळ कमी करते.

Image credits: pinterest
Marathi

संत्री आणि मोसंबी – ८८% पाणी

या फळांमध्ये सिट्रस पदार्थ आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतात आणि उष्णतेचा त्रास कमी करतात. व्हिटॅमिन C भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Image credits: pinterest
Marathi

आंबा (Mango) – नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी

उन्हाळ्याचा राजा असलेला आंबा साखर आणि पाण्याचा उत्तम स्रोत आहे. केशर आणि हापूस आंबा हायड्रेटेड ठेवतो आणि शरीराला ऊर्जा देतो. 

Image credits: pinterest

केस काळे राहावेत म्हणून घरी कोणते उपाय करून पाहावेत?

नव्या वहिनी सारखी दिसेल आंटी, फक्त घाला Kashida Saree!

30 वर्षाच्या मुलीची आई मस्त दिसेल, घाला भाग्यश्रीसारखी साड्या

Chanakya Niti: आपण यशस्वी होण्यासाठी काय करावं?