संपूर्ण शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम सूर्यनमस्कार आहे. त्वचा तेजस्वी, मन शांत आणि शरीर लवचिक ठेवतो.
धावणे, सायकल चालवणे, झुंबा हे कार्डिओ व्यायाम करा. हे व्यायाम रक्ताभिसरण सुधारतात आणि त्वचेला चमक देतात.
ऑक्सिजनचे योग्य प्रमाण शरीरात पोहोचते, त्यामुळे त्वचा ताजीतवानी राहते.
स्नायूंना बळकट करते, शरीराची आकृती सुधारते आणि वय झाकण्यास मदत करते.
चेहऱ्यावरील झुरळ्या कमी होतात, त्वचा घट्ट आणि यंग दिसते.
सोपं पण प्रभावी. चालल्याने शरीर Active राहतं आणि उर्जा टिकून राहते.
व्यायाम नियमित केल्यानेच परिणाम दिसतात. तरुण दिसण्यासाठी व्यायाम ही सवय बनवा!
सांबार तयार करता येत नाही? नो टेन्शन! बॅचलर्ससाठी 5 सोप्या रेसिपी
पावसाळ्यात चेहऱ्यावर येणाऱ्या अॅक्नेवर उपाय, आठवड्यात दिसेल फरक
ऑफिस लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा कडा पैंजण, पाहा लेटेस्ट डिझाइन
प्रत्येक महिलेकडे असाव्यात या 8 Handmade Sarees