चाणक्य सांगतात, शारीरिक शक्तीपेक्षा बुद्धीची शक्ती मोठी असते. दररोज काहीतरी नवीन शिका, वाचन करा आणि अनुभव वाढवा.
कमकुवत शरीराने मोठी कामं होत नाहीत. योग, व्यायाम आणि योग्य आहार यामुळे शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतात.
चाणक्य म्हणतात, काम पूर्ण होईपर्यंत योजना कुणालाही सांगू नका. गुप्तता ही यशाची गुरुकिल्ली आहे.
राग, लोभ, भीती यामुळे माणूस कमकुवत होतो. शांत मन असलेला माणूस कोणत्याही संकटात मजबूत राहतो.
ताकद म्हणजे फक्त हल्ला नाही, योग्य वेळ साधणे हीही ताकद आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसान करतात.
स्वप्नात उडताना, पडताना किंवा आग पाहताय? जाणून यामागील संकेत
फक्त 10 मिनिटांत काढा या 7 चंद्रकोरच्या मिनिमल डिझाइन्स
Silver Mangalsutra: सोन्याऐवजी चांदीचं मंगळसूत्र हवंय? ५ ग्रॅममधील ८ स्टायलिश डिझाइन्स पाहा
Home Makeover: ग्लू पॅनलिंग डिझाइन्सनी द्या भिंतींना मॉडर्न टच