हेवी पेंडेंट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. फॅन्सी स्टाइलमध्ये अशा प्रकारचं हेवी सिल्व्हर पेंडेंट असलेलं शॉर्ट मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतं. काळ्या मण्यांच्या चेनसोबत ते छान दिसतं.
युनिक आणि ट्रेंडी हवं असेल, तर तुम्ही असं डबल लेअर स्टोन पेंडेंट मंगळसूत्र निवडायला हवं. अशा प्रकारचं फॅन्सी डिझाइन खूप क्लासी दिसतं. हे तुम्ही रोजच्या वापरासाठी वापरू शकता.