Marathi

चाणक्य नीतीत ४ गोष्टींबद्दल काय सांगितलं, जाणून घ्या माहिती

Marathi

पैसा

पैसा मिळाला की गरजा संपतात, असे अनेकदा वाटते. मात्र चाणक्यांच्या विचारानुसार धनाबाबत माणसाची हाव सहज संपत नाही. एखाद्याकडे मोठी संपत्ती असली तरी त्याल कमाई करण्याची इच्छा राहते.

Image credits: pinterest AI Modified
Marathi

स्त्रीसुख

चाणक्यनीतीच्या या संदर्भात स्त्रीसुखाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या मते, भौतिक सुखांमध्ये हे असे सुख आहे ज्याबाबत काही व्यक्तींची इच्छा सहज संपत नाही.

Image credits: pinterest AI Modified
Marathi

दीर्घायुष्याची इच्छा

मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे, हे प्रत्येकाला माहीत असते. तरीही माणसाची अधिक काळ जगण्याची इच्छा शेवटपर्यंत कायम राहते.

Image credits: pinterest AI Modified
Marathi

स्वादिष्ट भोजन

चविष्ट पदार्थांसमोर माणसाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे अनेकदा कठीण जाते. पोट भरले तरी आवडता पदार्थ दिसला की पुन्हा खाण्याची इच्छा होऊ शकते.

Image credits: pinterset
Marathi

चाणक्यनीतीचा नेमका संदेश काय?

या चार उदाहरणांतून मानवी इच्छांना मर्यादा नसतात, हा व्यापक विचार समोर येतो. पैसा, सुख, आयुष्य किंवा एखादी गोष्ट मिळाल्यानंतर समाधान मानण्याऐवजी आणखी इच्छा निर्माण होऊ शकते.

Image credits: pinterest

रक्षाबंधन 2026: काही मिनिटांत तयार करा सुंदर हस्तनिर्मित राखी

रक्षाबंधन 2026: मेहंदीचा ट्रेंड; हातांवर खुलतील हे 7 हटके डिझाइन

रक्षाबंधनला बबिता भाबीसारखा करा लूक, या ५ स्टाईल्सने मिळवा हटके फॅशन

Camphor Benefits : रोज संध्याकाळी कापूर-लवंग जाळा, काय फायदे होतात माहितेय? नक्की करा हा उपाय