Marathi

रक्षाबंधन 2026: काही मिनिटांत तयार करा सुंदर हस्तनिर्मित राखी

Marathi

रंगीत बिंद्यांची राखी

घरात असलेल्या रंगीत बिंद्यांचा वापर करून आकर्षक राखी तयार करता येते. गोल कार्डबोर्डचा छोटा तुकडा घेऊन त्याभोवती वेगवेगळ्या रंगांच्या बिंद्या चिकटवा. 

Image credits: INSTAGRAM
Marathi

रंगीत स्टोन्सचा वापर

राखीला थोडा फॅन्सी लुक द्यायचा असेल तर रंगीत स्टोन्स आणि मोत्यांची मदत घ्या. जाड कागद किंवा कार्डबोर्डचा गोल बेस तयार करून त्याच्या मध्यभागी मोती आणि आजूबाजूला रंगीत स्टोन्स लावा.

Image credits: INSTAGRAM
Marathi

पांढऱ्या स्टोन्सने वाढवा चमक

राखी कोणत्याही रंगाची असो, त्यावर पांढरे स्टोन्स वापरल्यास डिझाइन अधिक उठून दिसते. रंगीत बेसवर पांढऱ्या स्टोन्सची बॉर्डर किंवा मध्यभागी केलेली सजावट राखीला प्रीमियम लुक देऊ शकते

Image credits: INSTAGRAM
Marathi

मोत्यांची साधी-सोपी राखी

पांढऱ्या मोत्यांचा वापर करून तयार केलेली राखी दिसायला नाजूक आणि पारंपरिक वाटते. लाल किंवा इतर रंगाच्या सूती धाग्यात मोती ओवून घ्या आणि मध्यभागी तयार केलेला सजावटीचा भाग घट्ट चिकटवा

Image credits: INSTAGRAM
Marathi

हँड एम्ब्रॉयडरी राखी

थोडी कलाकुसर करण्याची आवड असेल तर हँड एम्ब्रॉयडरीची राखी हा हटके पर्याय आहे. छोट्या गोल बेसला रंगीत कापडाने झाकून त्यावर आधीपासून तयार केलेली एम्ब्रॉयडरी लावता येते.

Image credits: INSTAGRAM

रक्षाबंधन 2026: मेहंदीचा ट्रेंड; हातांवर खुलतील हे 7 हटके डिझाइन

रक्षाबंधनला बबिता भाबीसारखा करा लूक, या ५ स्टाईल्सने मिळवा हटके फॅशन

Camphor Benefits : रोज संध्याकाळी कापूर-लवंग जाळा, काय फायदे होतात माहितेय? नक्की करा हा उपाय

फक्त घराची शोभाच नाही, तर इम्युनिटी वाढवण्यासाठी घरात ठेवा ही झाडं