यशस्वी व्यक्ती पुरेशी झोप घेतात आणि शरीर-मनाला आराम देण्यासाठी योग, ध्यान किंवा चांगल्या पुस्तकांचं वाचन करतात.
सकाळी चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा जिमला जाण्यासाठी वेळ काढतात. शरीर तंदुरुस्त राहिल्यामुळे कामातील कार्यक्षमता वाढते.
सुट्टीचा उपयोग नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा स्वतःच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी करतात. ऑनलाइन कोर्सेस किंवा नवीन छंद शिकणे हे त्यांचा भाग असतो.
कुटुंबीयांसोबत वेळ घालवतात, मित्रांसोबत गप्पा मारतात किंवा सामाजिक नात्यांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करतात
ते आपल्या भविष्याच्या योजना आखण्यासाठी, ध्येयांवर विचार करण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वेळ देतात.
Chanakya Niti : सापापेक्षा अधिक विषारी असतात असे 5 मित्र
7 Readymade पांढरे ब्लाउज, Republic Day च्या प्रत्येक साडीशी होतील मॅच
Chanakya Niti: चाणक्य यांच्या अद्भुत विचारांनी बदलू शकते तुमचं जीवन
ब्लाउजला द्या नवीन ट्विस्ट, Sleeves वर टाका Tassels