आचार्य चाणक्य यांनी आपल्या सूत्रांमध्ये आयुष्यातील समस्या आणि त्यावरील उत्तरे सांगितली आहेत. अशातच सापापेक्षा अधिक विषारी कोणते मित्र असतात हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
चाणाक्य निती श्लोक
दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जन:। सर्पो दशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे। म्हणजे साप दुष्ट व्यक्तीपेक्षा उत्तम असल्याचे चाणाक्य नितीतील एका श्लोकात म्हटले आहे.
Image credits: adobe stock
Marathi
अर्थ
दुष्ट आणि सापामधील फरक पाहिल्यास साप उत्तम आहे. साप एकदाच सर्पदंश करतो. पण दुष्ट व्यक्ती वारंवार तुमच्यासोबत वाईट गोष्टी करतो.
Image credits: adobe stock
Marathi
मैत्री करण्यापू्र्वी...
चाणाक्यांनुसार, एखाद्यासोबत मैत्री करण्यापूर्वी त्याच्या वागणूकीबद्दल अधिक जाणून घ्यावे.
Image credits: Getty
Marathi
दुष्ट व्यक्तीसोबत मैत्री करू नका
दुष्ट व्यक्तीसोबत मैत्री केल्यास तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. याशिवाय भविष्यात एखाद्या संकटात पडू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
दुष्ट व्यक्तीबद्दल काय मत असावे...
दुष्ट व्यक्तीला माफ केल्यानंतर तो उत्तम वागेल असा विचार करत असाल तर असे करणे टाळा.
Image credits: Getty
Marathi
दुष्ट व्यक्ती कधीच स्वभाव बदलू शकत नाही
दुष्ट व्यक्ती आपली वागणूक कधीच बदलत नाही. कोणत्याही प्रकारे व्यक्तीला दुखावू शकतो. अशा व्यक्तीपासून दूर रहावे.