मोड आलेले कडधान्य पचायला हलकं असतं. अम्लपित्त व अपचनाच्या त्रासावर उपयोगी होतं.
या अन्नामध्ये प्रथिनाचं प्रमाण जास्त असतं. स्नायू बळकट होतात आणि थकवा दूर होतो.
फोलेट, आयर्न आणि B-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्समुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे आहारात मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करायला हवा.
कोलेस्टेरॉल कमी करतं, रक्तदाब नियंत्रित करतं. हृदय विकारांचा धोका कमी होतो.
कॅलरी कमी, फायबर जास्त असं मोड आलेल्या कडधान्यात समावेश असतो. लवकर पोट भरतं आणि वजन कमी होतं.
विटॅमिन C, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्समुळे सर्दी, खोकला व संसर्गांपासून संरक्षण मिळतं. स्प्राऊट्स खाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Chanakya Niti: आयुष्यात अध्यात्माचे काय फायदे आहेत, चाणक्य सांगतात
मित्रपरिवाराची संध्याकाळ जाईल खुशीत, पाठवा हे खास Good Evening Message
यकृताचे आरोग्य बिघडवणाऱ्या आठ सवयी, जाणून घ्या
Plus Size महिलाही दिसतील So स्लिम, हे ६ सलवार-कुर्ते जरूर वापरून पाहा