Marathi

ड्राय फ्रुट खाल्याने कोणते फायदे होतात,

Marathi

पोषणमूल्ये वाढवतात

ड्राय फ्रूट्समध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (विशेषतः व्हिटॅमिन ई, बी), खनिजे (कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम), आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

Image credits: Pinterest
Marathi

हृदयासाठी फायदेशीर

बदाम, अक्रोड यांसारख्या ड्राय फ्रूट्समधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी लाभदायक ठरतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात.

Image credits: Pinterest
Marathi

वजन नियंत्रण

ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.

Image credits: Pinterest
Marathi

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

ड्राय फ्रूट्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार ठेवतात. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले बायोटिन आणि व्हिटॅमिन ई यामुळे केस मजबूत होतात.

Image credits: Pinterest
Marathi

ऊर्जा वाढवते

ड्राय फ्रूट्समध्ये नैसर्गिक साखर असल्याने त्वरीत ऊर्जा मिळते. विशेषतः व्यायाम करणाऱ्यांसाठी ही उपयुक्त असतात.

Image credits: Pinterest
Marathi

हाडे मजबूत करणे

काजू, अक्रोड आणि अंजीर यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात.

Image credits: Pinterest
Marathi

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पिस्ता आणि अक्रोड यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Image credits: Social media

बाळाला सहा महिन्यापर्यंत स्तनपान का देतात, कारणे जाणून घ्या

चाणक्य निती: मुलांत हे ४ गुण असतील तर ते आई-वडिलांचे नाव करतील रोशन

सकाळी जिमला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, माहिती जाणून घ्या

अक्षरा सिंहचा ब्लॅक क्रॉप टॉप-प्लाजो लूक