अळशीमध्ये ओमेगा-3, फॅटी अॅसिड, फायबर आणि लिग्रान अशी पोषण तत्त्वे असतात. याच्या मदतीने वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया अशळीच्या बियांचे सेवन करण्याची योग्य पद्धत पुढे...
अशळीच्या बियांमध्ये म्यूसिलेज नावाचे फायबर असते. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि क्रेविंग्स कमी होतात.
अळशीच्या बियांचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वेगाने होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठीही अळशी मदत करते.
दररोज 1 चमचा अशळीच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यासह शरिराला महत्वाची पोषण तत्त्वे मिळतात.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रोटीन असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अळशीच्या बिया वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. अळशीच्या बिया पोळी, भाजी किंवा लाडू तयार करूनही खाऊ शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.