Vastu Tips for Bedroom : बेडरुममध्ये कोणत्या रंगाची चादर वापरू नये?
Lifestyle Dec 28 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
बेडरुमसंदर्भात खास गोष्टी
घरातील बेडरुमचा भाग फार महत्वाचा हिस्सा आहे. वास्तुशास्रानुसार, बेडरुम संबंधित काही टिप्स सांगितल्या आहेत. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
Image credits: Getty
Marathi
या रंगाची वापरू नका बेडशीट
वास्तुशास्रानुसार, बेडरुममध्ये कधीच काळ्या किंवा गडद निळ्या रंगातील चादरचा वापर करू नका. यामुळे लव्ह लाइफमध्ये समस्या वाढल्या जाऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi
फाटलेली चादर वापरू नका
वास्तुशास्रानुसार, फाटलेली किंवा घराब झालेली चादर वापरू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते.
Image credits: Getty
Marathi
घरात अशी येईल सकारात्मकता
वास्तुशास्रानुसार, घरातील बेडरुमची चादर स्वच्छ असावी. यामुळे घरात सकारात्मकता येते.
Image credits: Getty
Marathi
लव्ह लाइफसासाठी टीप
वास्तुशास्रानुसार, बेडरुममधील चादरचा वापर पिवळा, गुलाबी किंवा हलका लाल रंगाचा असावा. यामुळे लव्ह लाइफमध्ये आनंद कायम टिकून राहतो.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.