Marathi

रव्यापासून तयार करा या 7 टेस्टी रेसिपी, मुलं होतील खुश

Marathi

कटलेट

रव्यापासून कटलेट तयार करण्यासाठी पाण्यामध्ये रवा उकळवून घ्या त्यात पीठ मिक्स करा. यानंतर उकडलेले बटाटे, भाज्या घालून घट्ट पीठ तयार करा. यानंतर टिक्की तयार करुन शॅलो फ्राय करा.

Image credits: social media
Marathi

रव्याचे आप्पे

रव्याचे आप्पे तयार करण्यासाठी रव्यामध्ये दही मिक्स करुन घट्ट मिश्रण तयार करा. यामध्ये भाज्याही मिक्स करू शकता. यानंतर आप्पेच्या भांड्यामध्ये मिश्रण घालून भाजून घ्या.

Image credits: social media
Marathi

उत्तपम

रव्यापासून उत्तपम तयार करू शकता. यासाठी दही, कांदा, टोमॅटोचा वापर करा. या उत्तपमसोबत ओल्या नारळाची चटणी सर्व्ह करू शकता.

Image credits: social media
Marathi

रवा इडली

रवा इडली तयार करण्यासाठी एक कप रवा, अर्धा कप दही मिक्स करुन घट्ट पीठ तयार कका. यामध्ये इनो मिक्स करा. इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करुन झाल्यानंतर सांबारसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Image credits: social media
Marathi

रवा ढोकळा

रवा ढोकळा तयार करण्यासाठी रव्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करुन घट्ट मिश्रण तयार करा. यामध्ये हळद, फ्रूट सॉल्ट मिक्स करा. ढोकळा स्टिम करुन मोहरी व कढीपत्त्याची फोडणी देऊन सर्व्ह करा.

Image credits: social media
Marathi

रव्याचे रोल

एक कप पाणी उकळवून त्यामध्ये रवा मिक्स करा. याचे एक मिश्रण तयार करुन त्याचे रोल तयार करा. यामध्ये मसालाही भरुन डीप फ्राय करा.

Image credits: social media
Marathi

रवा डोसा

रवा डोसा तयार करण्यासाठी एक कप रव्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करा. यापासून पातळ डोसा तयार करा.

Image credits: social media

मनमोहन सिंग यांचे Quotes जे आज चर्चेत आहेत, "माना के तुझी दीद के..."

Vastu Tips For Bedroom: बेडरूममध्ये कोणत्या रंगाची चादर पसरू नये?

नववर्षाच्या पार्टीचा आनंद दुप्पट होईल, वाइनसोबत घ्या 5 हेल्दी स्नॅक्स

Diet कंट्रोलसह कॅलरीज कमी करा, 2025 पासून खा 7 South Indian Breakfast