Marathi

घरात दोन झाडू एकत्र ठेवू शकतो का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

Marathi

वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार, दोन झाडू कधीही एकत्र ठेवू नयेत. असं केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

Image credits: Getty
Marathi

आर्थिक अडचणी वाढतात

वास्तुशास्त्रानुसार, घरात दोन झाडू एकत्र ठेवल्यास आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Image credits: Getty
Marathi

घरात वाढतो वास्तुदोष

घरात एकाच ठिकाणी दोन झाडू एकत्र ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात तणाव व भांडणाचं वातावरण तयार होतं.

Image credits: Getty
Marathi

घरात समृद्धी टिकत नाही

झाडू हे स्वच्छता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे दोन झाडू एकत्र ठेवल्यास घरात समृद्धी टिकत नाही आणि वास्तुदोष निर्माण होतो.

Image credits: Getty
Marathi

झाडू 'या' दिशेला कधीच ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडू पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. पण झाडू कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये.

Image credits: Getty
Marathi

झाडू इथे ठेवण्याची चूक करू नका!

वास्तुशास्त्रानुसार, झाडू कधीही किचन किंवा बेडरूममध्ये ठेवू नये. असं केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

Image credits: Getty
Marathi

जुन्या झाडूचं काय करायचं?

घरात तुटलेला किंवा जुना झाडू ठेवू नये. तसंच, तुटलेला झाडू शुक्रवारी घराबाहेर टाकू नये.

Image credits: Getty

पायांचे खुलेल सौंदर्य, गणपतीत ट्राय करा या डिझाइन्सचे पैंजण

Protein Foods : तुम्ही व्हेजिटेरियन आहात? मग प्रोटीनसाठी आहारात 'या' 6 गोष्टींचा नक्की समावेश करा

Vishnu Avatar : विष्णूच्या 10 अवतारांकडून शिकाव्यात अशा 10 गोष्टी

Sleeping Tips : रात्री शांत झोप लागत नाहीये? मग हे सोपे उपाय करून बघाच