क्रिस्टल आसपासची ऊर्जा शुद्ध करून सकारात्मक ऊर्जा पसरवतात. क्रिस्टल पिरॅमिड घरातली नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो. हा हॉलच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवा.
Image credits: AI Generated images
Marathi
बांबूचं रोप आणि बासरी
पिवळ्या किंवा लाल धाग्याने बांधलेल्या दोन बांबूच्या बासऱ्या मुख्य दारावर लावा. असं केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं, असं मानलं जातं.
Image credits: AI Generated images
Marathi
लाफिंग बुद्ध
लाफिंग बुद्ध हे सुख, मानसिक शांती आणि आर्थिक प्रगतीचं प्रतीक आहे. ही मूर्ती मुख्य दरवाजासमोर किमान ३० इंच उंच टेबल किंवा स्टँडवर ठेवावी.
Image credits: AI Generated images
Marathi
कुबेर यंत्र / लक्ष्मी यंत्र
संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे यंत्र घरात स्थापित केलं जातं. उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते.
Image credits: AI Generated images
Marathi
शंख
शंखाला लक्ष्मीची बहीण मानलं जातं. घरात शंख ठेवल्याने दुष्ट शक्ती आणि वास्तुदोष दूर होतात. देवघराच्या ईशान्य दिशेला तांदूळ किंवा पाण्यावर शंख ठेवणे शुभ मानले जाते.
Image credits: AI Generated images
Marathi
मोरपिस
मोरपिसामुळे लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. यामुळे राहू दोष आणि आर्थिक संकटं दूर होण्यास मदत होते. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपिस ठेवल्याने पैशाचं आकर्षण वाढतं.
Image credits: AI Generated images
Marathi
मनी प्लांट
मनी प्लांट घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतं. हे रोप नेहमी घराच्या आग्नेय (South-East) दिशेला ठेवावं.