Marathi

Valentine Day 2025 : गर्लफ्रेंडला गिफ्ट करा हे 7 Heart Shape नेकलेस

Marathi

डायमंड हार्ट शेप नेकलेस

येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गर्लफ्रेंडला अशाप्रकारचा डायमंड हार्ट शेप नेकलेस गिफ्ट करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

18K गोल्ड हार्ट शेप नेकलेस

गर्लफ्रेंडला व्हेलेंटाइन डे निमित्त गिफ्ट देण्यासाठी 18K गोल्ड हार्ट शेपचा नेकलेस गिफ्ट देऊ शकता. 

Image credits: pinterest
Marathi

युनिक हार्ट शेप डिझाइन नेकलेस

गर्लफ्रेंडला व्हेलेंटाइन डे ला युनिक असे गिफ्ट देण्यासाठी अशाप्रकारचा हार्ट शेप डिझाइन नेकलेस गिफ्ट करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

ड्युअल हार्ट शेप नेकलेस

ड्युअल हार्ट शेप विथ डायमंडचा नेकलेसही गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे. हे गिफ्ट पाहून गर्लफ्रेंड नक्कीच खूश होईल. 

Image credits: pinterest
Marathi

रोझ गोल्ड हार्ट शेप नेकलेस

वेस्टर्न आउटफिट्सवर घालण्यासाठी अशाप्रकारचा रोझ गोल्ड हार्ट शेप नेकलेस गिफ्ट करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

डायमंड अँड गोल्ड हार्ट शेप नेकलेस

डायमंड अँड गोल्ड हार्ट शेप नेकलेस यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करुन खूश करू शकता. 

Image credits: pinterest

मिक्सरच्या भांड्यांना येणारी दुर्गंधी अशी करा दूर, फॉलो करा या 5 टिप्स

नवाबी शैलीत दिसेल शान!, किटी पार्टीसाठी निवडा 8 कॉटन सूट

500 मध्ये गर्लफ्रेंड दिसेल संस्कारी! 14 Feb ला भेट द्या 6 जॉर्जेट साडी

Chanakya Niti: घरातील वातावरण कसं असावं, चाणक्य सांगतात