ओठांना येईल गुलाबी तेज, वापरून पहा ट्रेंडिंग Pink Glitter Lipstick
Lifestyle Jan 08 2026
Author: vivek panmand Image Credits:Pinterest
Marathi
पिंक ग्लिटर लिपस्टिक
लिपस्टिक लावणं प्रत्येकालाच आवडत असतं, सध्याच्या काळात पिंक ग्लिटर लिपस्टिक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपण याबद्दल आज जाणून घेऊयात.
Image credits: Pinterest
Marathi
ग्लिटर लिपस्टिक किंमत
आपण ग्लिटर लिपस्टिकची किंमत ऐकून हैराण होऊन जाल कारण हि लिपस्टिक खूप महाग असते. पण जुगाड करून आपण हि लिपस्टिक विकत घेऊन लावून पाहू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
लिपस्टिक लावायच्या आधी करा स्क्रब
आपण लिपस्टिक लावायच्या आधी स्क्रब करून घ्या. स्क्रब केल्यानंतर लिपस्टिक लावल्यावर त्याला चांगला ग्लो यायला मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
लीप लायनरचा करा वापर
आपण लीप लायनरचा वापर करून पाहू शकता. कमी किंमतीत मार्केटमध्ये चांगले दर्जेदार लीप लायनर उपलब्ध असून आपण ते खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
शाईन लिपस्टिकचा वापर
शाईन लिपस्टिकचा वापर आपण करून पाहू शकता. ऑनलाईन हि लिपस्टिक ३०० ते ४०० रुपयांदरम्यान हि मिळून जाते. आपण हि लिपस्टिक घेतल्यानंतर ओठांचे सौंदर्य उठून दिसेल.