Marathi

दिवाळीत फटाक्यांच्या धुरात घराबाहेर पडताना या 5 गोष्टींची घ्या काळजी

Marathi

दिवाळीतील वायुप्रदुषण

दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी फटाके फोडले जातात. पण फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदुषण होते.

Image credits: Social Media
Marathi

आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

दिवाळीत फटाक्यांच्या धुरात घराबाहेर पडताना आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया. फटाक्यांच्या धुरामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. 

Image credits: Social Media
Marathi

हवेची गुणवत्ता

दिवाळीत फटाक्यांच्या धुरात घराबाहेर पडताना हवेची गुणवत्ता पाहा. यासाठी मोबाइलची मदत घेऊ शकता.

Image credits: Social Media
Marathi

मास्कचा वापर

घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा. यामुळे श्वसनासंबंधित समस्यांपासून दूर राहू शकता.

Image credits: Social Media
Marathi

डोळ्यांसाठी चष्मा

प्रदुषणामुळे डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे घराबाहेर पडताना डोळ्यांवर चष्मा लावा.

Image credits: Social media
Marathi

अस्थमाच्या रुग्णांनी घ्या खास काळजी

अस्थमाच्या रुग्णांनी दिवाळीवेळी आरोग्याची खास काळजी घ्यावी. आपल्यासोबत औषधे ठेवा.

Image credits: Social Media
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

दिवाळीतील फटाके फोडायचेत, 'या' गोष्टींची काळजी घ्या

कच्च्या केळ्याच्या 7 रेसिपी, पिझ्झा-बर्गर खाणेही विसराल

या 9 रांगोळी डिझाईन्स आहेत लहान जागेसाठी योग्य, पटकन काढल्या जातील

Heavy Jhumka ने कान दुखत आहेत?, 7 घरगुती Hacks वापरुन मिळवा झटपट आराम