आपण आपली आवडती नेलपॉलीश खूप दिवस वापरली नाही, तर ती बाटलीतच घट्ट होते आणि सुकते.
बाटलीत भरपूर नेलपॉलीश असली तरी ती घट्ट झाली म्हणून फेकून देऊ नका. तुम्ही ती पुन्हा मऊ आणि वापरण्यायोग्य बनवू शकता.
सुकलेल्या नेलपॉलीशच्या बाटलीत फक्त १ ते २ थेंब 'नेलपॉलीश रिमूव्हर' टाका. लक्षात ठेवा, रिमूव्हर जास्त टाकू नका.
बाटलीचे झाकण घट्ट लावा. २ मिनिटे थांबून बाटली चांगली शेक करा म्हणजे रिमूव्हर नेलपेंटमध्ये व्यवस्थित मिसळेल.
सुकलेली नेलपॉलीश लगेच पातळ आणि पहिल्यासारखी स्मूथ होईल. आता नवीन बाटली न विकत घेता जुन्याच नेलपेंटचा आनंद घ्या.
Kitchen Tips : स्वयंपाकाचे काम सोपे करण्यासाठी आईने सांगितलेल्या ७ खास टिप्स
Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी कॉफीचे ५ सोपे घरगुती उपाय
Anklet Designs : आजच्या तरुणींची मनं जिंकणाऱ्या पैंजण डिझाईन्स
Better Sleep Foods: रात्री शांत झोप लागण्यासाठी आहारात करा या ६ पदार्थांचा समावेश