Marathi

हिवाळ्यात घाला या ६ फ्लोरल यलो साड्या, मिळवा क्लासी लुक!

Marathi

गोटा बॉर्डर फ्लोरल येलो साडी

गोटा पट्टीच्या फ्लोरल साडीत माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे. हिवाळ्यात फ्लोरल यलो साडीचे वेगवेगळे फॅब्रिक निवडून तुम्ही क्लासी लुक मिळवु शकता.

Image credits: instagram
Marathi

सनफ्लॉवर कोटा डोरी साडी

जर तुम्ही हळदी फंक्शनसाठी साडी शोधत असाल तर तुम्ही टिश्यू सिल्क किंवा ऑर्गेन्झामध्ये सनफ्लॉवर प्रिंट साडी खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

ऑर्गेन्झा सिल्क फ्लोरल साडी

लाइट साडीमध्ये फ्लोरल प्रिंट्स अगदी फॅशनेबल दिसतात. तुमचा चार्म वाढवण्यासाठी तुम्ही लग्नसमारंभातही अशा साड्या घालू शकता.

Image credits: pinterest
Marathi

मोठी फ्लोरल प्रिंट साडी

तुम्हाला फ्लोरल प्रिंटमध्ये मोठे आणि लहान दोन्ही आकार मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जॉर्जेट-शिफॉन किंवा पिवळ्या फ्लोरल प्रिंटची साडीही घेऊ शकता.

Image credits: pinterest
Marathi

मस्टर्ड येलो फ्लोरल साडी

पिवळ्या रंगात तुम्हाला मस्टर्ड येलो, लाईट येलो, सनफ्लॉवर येलो इत्यादी रंग सहज मिळतील. जर तुमचा रंग गोरा असेल तर मस्टर्ड येलो फ्लोरल साडी खरेदी करा.

Image credits: pinterest
Marathi

वेलवेट फ्लोरल येलो साडी

हिवाळ्यात वेलवेट साड्यांचा ट्रेंड वाढतो. वेलवेट फ्लोरल प्रिंटसह पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून तुम्ही उठुन दिसाल.

Image credits: pinterest

पार्लरच्या खर्चात दिलासा!, 2024 मधील लोकप्रिय टॉप 5 होम फेशियल किट

स्वस्त लेहेंग्यात दिसाल महाराणी!, फक्त घाला अशा Blouse Designs

चप्पल उलटी ठेवू नका असे का म्हटले जाते? जाणून घ्या कारण

स्वर्गातील अप्सरा देखील चकित होईल!, पायात घाला झालर डिझाइनचे पैंजण