दररोज ८–१० ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ दिसायला मदत करतं.
त्वचेसाठी खा:
जंक फूड कमी केल्यावर फरक नक्की दिसतो.
हळद + बेसन + दही
अॅलोवेरा जेल
दररोज ७–८ तासांची झोप घ्या. झोप पूर्ण नसेल तर, डार्क सर्कल्स. निस्तेज त्वचा दिसायला लागते.
घरातून बाहेर पडताना:
सर्व प्रकारच्या स्किन टोनवर सूट होतील अशा लिपस्टिक शेड्स
ब्लाउजच्या स्ट्रॅपवर खिळतील सर्वांच्या नजरा! निवडा 6 लेटेस्ट डिझाइन्स
नव्या वर्षात 50 हजारांत तयार करा अशी Silver Jewelry, खुलेल लूक
Home Plants : घराची वाढेल शोभा, लावा ही 5 फुलझाडे