Marathi

आंब्याचे खवैय्ये आहात? मग हा पराठा नक्कीच ट्राय करा

Marathi

साहित्य:

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • कच्चा आंबा – १/२ कप
  • पिकलेला आंबा – १/२ कप
  • बारीक चिरलेले हिरवी मिरची – १
  • चिरलेली कोथिंबीर – १ टेबलस्पून
  • मीठ, लाल मिरची, हळद – चवीपुरते
  • तूप किंवा तेल – भाजण्यासाठी
Image credits: Gemini
Marathi

पीठ मळणे:

  • एका भांड्यात पीठ घ्या. त्यात किसलेला कच्चा आंबा, चोळलेला पिकलेला आंबा, हिरवी मिरची, मसाले आणि कोथिंबीर घाला.
  • गरज असेल तर थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
  • पीठ १० मिनिटे झाकून ठेवा.
Image credits: Gemini
Marathi

पराठा लाटणे:

  • मळलेल्या पिठापासून मध्यम आकाराचे गोळे करा.
  • लाटण्याने ते गोल किंवा आवडत्या आकारात लाटा.
Image credits: Gemini
Marathi

भाजणे:

  • तवा गरम करा आणि त्यावर पराठा टाका.
  • दोव्हीकडून तूप किंवा तेल लावून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
Image credits: Gemini
Marathi

वाढण्याची पद्धत:

  • गरमागरम आमपराठा दही, गोड चटणी किंवा आंब्याच्या गरसोबत वाढा.
  • मुलांसाठी त्यात तूप आणि थोडे गुळ पूड घालू शकता.
Image credits: Gemini
Marathi

आंबा कसा निवडावा:

  • जर तुम्हाला गोड पराठा आवडत असेल तर गोड आणि पिकलेला आंबा घ्या.
  • जर तुम्हाला तिखट आणि आंबट चव आवडत असेल तर तुम्ही आंबट आणि कच्चा आंबा घेऊ शकता.
Image credits: Gemini

कुर्ती दिसेल स्टायलिश, 8 Pheran Sleeves डिझाइन्स देणार ट्रेंडी लुक

पावसाळ्यामध्ये डाळी कशा साठवायच्या?, जाणून घ्या

स्मार्ट लुकसाठी Scarf ठरेल फायदेशीर, टीन गर्ल्ससाठी 6 Style Hacks

पावसाळा आलाय, घरात साप येऊ नयेत म्हणून करा हे ११ उपाय