सध्या चांदीचे दर (Silver Rate) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एखादी छोटी वस्तू घ्यायची तरी हजारो रुपये लागतात. पण तुम्ही स्टेलनेस स्टीलचा कडा खरेदी करू शकता.
स्टीलचे कडे कमी बजेटमध्ये चांदीसारखी चमक देतात. हे स्टेनलेस मटेरियल आणि ऑक्सिडाइज्ड चार्म वापरून बनवले जातात. यामुळे बाळाच्या त्वचेला कोणताही धोका न पोहोचवता फंकी लुक मिळतो.
चांदीसारखी चमक देणारे हे स्टेनलेस स्टीलचे कडे ट्विस्टेड टेक्स्चर आणि मीनाकारी वर्कसह येतात. कड्याच्या खालच्या बाजूला घुंगरू लावल्यामुळे याला पारंपारिक आणि आकर्षक लुक मिळाला आहे.