Marathi

सणासुदीला ट्राय करा Patiala Suit, रॉयल दिसण्यासह खुलेल लूक

Marathi

पांढरा एम्ब्रॉयडरी पटियाला सूट

सणवार म्हणजे भरजरी दिसणं आलंच. पण त्यासाठी नेहमीच वजनदार कपडे आणि दागिने घालायला हवेत असं नाही. खूप सिंपल नको असेल, तर हा पांढरा पटियाला सूट निवडा. 

Image credits: instagram
Marathi

ब्लॅक पटियाला सूट

ब्लॅक कलरचे पटियाला सूट दिसायला खूप फॅन्सी वाटतात. कोणता रंग निवडावा हे कळत नसेल, तर तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता.

Image credits: instagram
Marathi

कलीदार अनारकलीसोबत पटियाला

कॉन्ट्रास्ट रंगाच्या पटियाला सूटसोबत कलीदार अनारकली घाला. प्रिंटेड पटियालासोबत प्लेन अनारकली घातल्यास लूक अधिक आकर्षक दिसेल.

Image credits: Pinterest- Sahelee Nag
Marathi

पिवळ्या रंगाचा पटियाला सूट

श्रावण महिन्यात पिवळ्या रंगाचा पटियाला सूट घातल्यासही तुम्ही खूप स्टायलिश दिसाल. अशा सूटवर गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं.

Image credits: instagram
Marathi

प्लेन पिंक पटियाला सूट

कोणत्याही खास प्रसंगासाठी प्लेन पिंक पटियाला सूट घालू शकता. स्लीव्हलेस लूक निवडल्यास ते अधिक छान दिसेल. अशा सूटसोबत तुम्ही ऑर्गेंझा दुपट्टा घेऊ शकता.

Image credits: Instagram

Acne Diet : पिंपल्स टाळण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं? जाणून घ्या सोप्या टिप्स

Seasonal Infections : ऋतू बदलामुळे होणारे आजार टाळायचे? 'हे' ६ प्रकारचे ज्यूस नक्की प्या

Skin Care : ग्लोईंग आणि हेल्दी स्किनसाठी आहारात घ्या 'हे' ६ पदार्थ, त्वचेला ग्लो येण्यास होईल मदत

Gold Earrings : रोजच्या वापरासाठी बेस्ट गोल्ड इअररिंग्स... सिंपल, एलिगंट, ट्रेंडी डिझाइन्स