युवक जास्त तास काम करत असल्यामुळे त्यांच्यात हृदयविकाराची शक्यता वाढत चालली आहे. सिगारेट मारत असल्यामुळे ही शक्यता जास्त वाढत चालली आहे.
युवकांमध्ये सध्याच्या काळात स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यातच यामध्ये सोशल मीडियाची भर पडली आहे.
आठवड्यात जास्त काम करत असल्यामुळे युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे, व्यसन करणे अशा सवयींमुळे यामध्ये वाढ होत चालली आहे.
सुरुवातीच्या काळात तणाव घेतल्यामुळे झोपेवर परिणाम होतो, झोपेचं वेळापत्रक खराब होत. डायबिटीस असल्यावर या अडचणींमध्ये वाढच होत जाते.