Marathi

हे ६ पदार्थ वाढवतात बॅड कोलेस्ट्रॉल

तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणारे सहा पदार्थ कोणते आहेत, ते जाणून घेऊया. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Marathi

प्रोसेस्ड मीट (Processed Meat)

सॉसेज, हॉट डॉग आणि बेकन यांसारख्या पदार्थांमध्ये सॅचुरेटेड फॅट्स आणि अॅडिटीव्हजचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

Image credits: Getty
Marathi

फास्ट फूड आणि जंक फूड

बर्गर, चिप्स, नाचोज आणि रेडी-टू-ईट स्नॅक्समध्ये आरोग्यासाठी हानिकारक फॅट्स असतात. हे पदार्थ नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते.

Image credits: Getty
Marathi

तळलेले पदार्थ

फ्रेंच फ्राईज, पकोडे (भजी) यांसारखे तळलेले पदार्थ बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

Image credits: Getty
Marathi

रेड मीट (Red Meat)

डुकराचे मांस आणि मटण यांसारख्या रेड मीटमध्ये सॅचुरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Image credits: Getty
Marathi

आईस्क्रीम, कप केक आणि मफिन्स

आईस्क्रीम, कप केक आणि मफिन्समध्ये अनेकदा क्रीम किंवा हायड्रोजनेटेड तेल वापरलं जातं. या घटकांमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.

Image credits: Getty
Marathi

फुल-फॅट डेअरी प्रोडक्ट्स

लोणी, तूप आणि जास्त फॅट्स असलेलं दूध यांचा आहारात जास्त वापर केल्यास कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यामुळे या पदार्थांचं सेवन प्रमाणातच करणं आरोग्यासाठी चांगलं आहे.

Image credits: Getty

Peanuts : रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे

महागड्या CC क्रीमला विसरा, हा घरगुती उपाय देईल चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो!

मरून रंगासोबत लावा 'या' 6 शेड्स, प्रत्येक स्किन टोनवर दिसतील परफेक्ट

रोज आल्याचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही राहिल नियंत्रणात