Marathi

घनदाट आणि लांबसडक केसांसाठी घरच्याघरी करा हे सोपे उपाय

Marathi

एरंडेल तेल

एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी नैसर्गिकरित्या मदत करतं. हे तेल टाळूवरचा कोरडेपणा, कोंडा आणि इतर समस्या दूर करण्यासही मदत करतं.

Image credits: Facebook
Marathi

कांदा

कांद्यामध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. आठवड्यातून दोनदा कांद्याच्या रसाने टाळूवर मसाज केल्यास चांगला परिणाम दिसतो.

Image credits: instagram
Marathi

अंडं

अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग, दोन्ही केसांना मजबूत आणि कंडिशनिंग करण्यास मदत करतात. अंड्याचा पांढरा भाग केसांना लावून, थोड्या वेळाने धुवून टाका.

Image credits: Getty
Marathi

मेथी

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट हेअर मास्कप्रमाणे केसांना लावा.

Image credits: our own
Marathi

आवळा

आवळा केसांची मुळं मजबूत करतो आणि केसांना खोलवर कंडिशनिंग करण्यास मदत करतो. आवळ्याचा रस आणि दही एकत्र करून केसांना लावू शकता.

Image credits: Getty
Marathi

दही

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केसांना दही लावा. साधारण २० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.

Image credits: Getty

Golden Bangles : हिरव्या बांगड्यांसोबत सेट करा या 7 ट्रेंडी गोल्डन बांगड्या, लूक दिसेल कमाल

रिकाम्या पोटी वेलचीचं पाणी पिण्याचे फायदे माहितीयेत का?

गुलाबी ओठांसाठी किचनमधील या वस्तू येतील कामी, आठवड्यात दिसेल फरक

Hairstyle For Sawan : सणासुदीच्या काळात लांब केसांसाठी खास हेअरस्टाईल, साडी-सूटवर दिसाल सुंदर