Marathi

गुलाबी ओठांसाठी किचनमधील या वस्तू येतील कामी, आठवड्यात दिसेल फरक

Marathi

मध

रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडा मध लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ओठ मऊ होतात आणि त्यांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

गुलाब जल

रोज रात्री ओठांवर गुलाब जल लावल्यास ओठांना चांगला गुलाबी रंग येतो. हे एक नैसर्गिक टोनर म्हणून काम करतं.

Image credits: Getty
Marathi

बीटाचा रस

ओठांचा काळेपणा कमी करून त्यांना नैसर्गिक गुलाबी रंग देण्यासाठी, तुम्ही बीटाचा रस ओठांवर लावू शकता.

Image credits: Getty
Marathi

तूप

झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप लावल्याने ओठांना गुलाबी रंग मिळण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस ओठांवर लावून मसाज केल्यास, ओठांवरील डेड स्किन निघून जाते आणि ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

दही

दह्याने ओठांवर मसाज करणे देखील ओठांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळेपणा दूर करण्यास मदत करते.

Image credits: Getty

Hairstyle For Sawan : सणासुदीच्या काळात लांब केसांसाठी खास हेअरस्टाईल, साडी-सूटवर दिसाल सुंदर

Lakshmi Pendant : सोन्याच्या चेनला द्या नवा लूक, पाहा देवी लक्ष्मीच्या पेंडंटचे सुंदर डिझाइन्स

फक्त ५०० रुपयांत खरेदी करा ऑफिससाठी सुंदर कॉटन सूट, दिसाल एकदम हटके!

हृदयाच्या आरोग्यासाठी या ६ सोप्या गोष्टी नक्की करा, राहाल एकदम फिट