अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
रायगडाचे माथे फुलांनी सजले, सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
पाहून सोहळा छत्रपती पदाचा, सर्वांचे मन आनंदाने भारावले
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
न भूतो न भविष्यती असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!
सह्याद्रीच्या रांगांवरती, सदा मुघलांच्या नजरा, बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्वासात राजं ध्यासात राजं रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड धाव साहुनीया तांडव हे कर तू धुंद शंकरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!