तुमचं आयुष्य ईदच्या चांदसारखं उजळू दे, प्रेम, शांतता आणि एकतेनं भरलेलं असू दे!
आपण आपलं मनही शुद्ध करूया. बकरी ईदच्या शुभेच्छा!
श्रद्धा, त्याग आणि प्रेमाचं प्रतीक आहे. बकरी ईद मुबारक!
तुमच्या मनात अल्लाहचं नूर सदैव झळकत राहो. ईद-उल-अजहा मुबारक!
तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो!
आपण सर्वांनी आपली माणुसकी जपायची आठवण करून देतं! ईदच्या लाख लाख शुभेच्छा!
तुमच्या जीवनात फक्त आनंद असुद्या. ईद मुबारक.
Chanakya Niti: अपयश आल्यावर काय करावं, चाणक्य काय सांगतात?
वटपौर्णिमेला बायकोला गिफ्ट करा 5gm Gold मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन
ठेल्यासारखी पाणीपुरी घरी कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या
पांढऱ्या सलवार सूटवर ट्राय करा हे 5 मल्टीकलर दुप्पटे