कच्च्या केळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम अशी काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे आरोग्याला काही आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
कच्च्या केळ्याच्या रेसिपी
पिझ्झा-बर्गर खाण्यासही विसाराल अशा कच्चा केळ्यांपासून तयार होणाऱ्या काही हेल्दी रेसिपी पुढे पाहूया...
Image credits: Social Media
Marathi
कच्च्या केळ्याची करी
कच्च्या केळ्यांचा वापर पातळ भाजीसाठी करू शकता. चपाती किंवा भातासोबत कच्च्या केळ्याची पातळ भाजी खाऊ शकता.