Marathi

पावसाळ्यात लोणच्यावर बुरशी येणार नाही, या टिप्सने करा सुरक्षित साठवणूक

Marathi

पावसाळ्यात लोणच्यावर बुरशी होणार नाही!

फक्त ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचे लोणचे ताजे राहू द्या.

Image credits: social media
Marathi

पावसाळ्यात लोणच्यावर बुरशी का येते?

दमट वातावरणामुळे लोणच्यावर सहज बुरशी वाढते. त्यामुळे लोणच्याची चव आणि टिकाव कमी होतो.

Image credits: freepik
Marathi

साहित्य नेहमी कोरडे वापरा

लोणच्यासाठी वापरलेली आंबा, फणस, लिंबू किंवा मिरची पूर्णपणे कोरडी असावी. ओलसर साहित्य वापरल्यास बुरशी वाढण्याची शक्यता असते.

Image credits: social media
Marathi

तेल आणि मीठ पुरेसे वापरा

लोणच्याला बुरशीपासून वाचवण्यासाठी तेल आणि मीठ भरपूर टाका. कमी असल्यास बुरशी लवकर लागते.

Image credits: social media
Marathi

योग्य डब्यात साठवा

लोणचं काचेच्या किंवा सिरेमिकच्या कोरड्या डब्यात ठेवा. प्लास्टिक टाळा. लोणचं काढण्यासाठी कोरड्या चमच्याचा वापर करा.

Image credits: social media
Marathi

बुरशी टाळण्यासाठी व्हिनेगर किंवा सायट्रिक आम्ल वापरा

लोणच्यात १ चमचा सायट्रिक आम्ल किंवा व्हिनेगर मिसळा. सुरुवातीला झाकण ऐवजी सूती कापडाने झाका आणि थोड्या दिवसांनी सूर्यप्रकाशात ठेवा.

Image credits: freepik

घरात तुळशीचे रोप लावण्याचा शुभ दिवस कोणता?

Chanakya Niti: महिलांच्या या 5 गोष्टींपासून पुरुषांनी राहावं सावध, नाहीतर आयुष्य होईल उध्वस्त

गोल्ड चेनची चमक दुप्पट वाढेल, जेव्हा घालाल 4 ग्रॅमचे हेवी पेंडंट्स

Gold Earring मध्ये विदेशी ट्विस्ट, नेपाळी डिझाइनची सोन्याची बाळी खरेदी करा