Marathi

बायकोला गिफ्ट करा या डिझाइन्सच्या जोडवी, पाहून होईल खूश

Marathi

लोटस डिझाईन जोडवी

कमळाच्या फुलाच्या आकारातील ही जोडवी अतिशय आकर्षक दिसतात. हिरवे कुंदन किंवा स्टोन वर्क या डिझाईनचे सौंदर्य आणखी वाढवते.

Image credits: chat gpt and pinterest
Marathi

फ्लोरल स्टोन वर्क जोडवी

फुलांचा आकार आणि रंगीबेरंगी स्टोन्सने सजवलेली ही जोडवी पत्नीला गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. ही दिसायला सिम्पल असली तरी पायांचे सौंदर्य दुप्पट करतात.

Image credits: silver_store_matapayals instagram
Marathi

घुंगराची जोडवी

जोडव्यांना छोटी घुंगरू लावली की त्यांचा ट्रॅडिशनल लूक अधिक उठून दिसतो. पैंजणांसोबत ही घुंगराची जोडवी घातल्यास पायांना एक पारंपरिक टच मिळतो.

Image credits: silver_store_matapayals instagram
Marathi

मॉडर्न टो-रिंग्ज

ऑफिसला जाताना किंवा वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न ड्रेसेसवर घालण्यासाठी ही मॉडर्न जोडवी परफेक्ट मॅच होतात. तुमच्या पत्नीला ही नक्कीच आवडतील.

Image credits: Instagram
Marathi

पीकॉक डिझाईन जोडवी

भारतीय दागिन्यांमध्ये मोराच्या डिझाईनला नेहमीच खास स्थान असते. चांदीची ही पीकॉक डिझाईन जोडवी तुम्हाला ट्रॅडिशनल आणि रॉयल लूक देतात.

Image credits: Instagram

Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घरगुती उपायांनी सहज दूर करा

Kurta Sets : आजकालच्या मुलींना आवडणारे ट्रेंडी कुर्ता सेट्स

Blouse Back Designs : कोणत्याही साडीवर परफेक्ट दिसतील अशा ब्लाऊज डिझाईन्स

Food For Kids Immunity : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 7 सुपरफूड्स