Marathi

साध्या डोस्याला असा द्या मसालेदार ट्विस्ट

मसालेदार आणि चविष्ट मैसूर डोसाची रेसिपी.
Marathi

तयार करा बॅटर

२ कप तांदूळ, ½ कप उडीद डाळ, २ टेबलस्पून पोहे , ½ टीस्पून मेथी दाणे, मीठ चवीपुरते, पाणी (भिजवण्यासाठी आणि वाटण्यासाठी)

Image credits: Pinterest
Marathi

असा करा सर्व्ह

तयार मैसूर मसाला डोसा सांबर, नारळाच्या चटणी आणि टोमॅटो चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Image credits: Pinterest

नवरदेवाला लग्नमंडपातून किडनॅप करुन तरुणीने केले लग्न, वाचा प्रेमाचा त्रिकोण

मस्तानी गर्ल दीपिका पदुकोनचे निवडक देसी सूट, असा स्टायलिश लूक मिळवा

₹५०० मध्ये स्टायलिश रॅप राउंड स्कर्ट मिळवा!

मेहंदीला द्या हटके ट्विस्ट! हे डिझाइन्स प्रत्येक लुकवर दिसेल परफेक्ट!