Marathi

तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी पर्पल साडी असायलाच हवी, कारण माहितीये का?

Marathi

पर्पल पट्टू साडी

ही जांभळ्या रंगाची पट्टू साडी कुणीही नेसली तरी खूप सुंदर दिसते. या साडीची किंमत थोडी जास्त असली, तरी नेसल्यावर ती एकदम पक्का रॉयल लूक देते.

Image credits: Mangaldeep NX
Marathi

कमी किमतीची पर्पल साडी

ही साडी तुम्हाला फक्त १००० ते १२०० रुपयांमध्ये मिळेल. फिकट आणि गडद जांभळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी येते.

Image credits: RK Collections
Marathi

चमकदार सिल्व्हर बॉर्डर

ही पूर्णपणे प्लेन अशी गडद जांभळ्या रंगाची साडी आहे. या साडीच्या काठावर चंदेरी रंगाची चमकदार बॉर्डर आहे. यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मॅच केल्यास लूक एकदम सुपर दिसेल.

Image credits: Libas
Marathi

पार्टीसाठी पर्पल साडी

रात्रीच्या वेळी होणाऱ्या पार्ट्यांसाठी अशा पर्पल साड्या एकदम परफेक्ट असतात. या साडीची चमकदार बॉर्डर तुम्हाला एक नवा आणि आकर्षक लूक देते.

Image credits: Tata CLiQ
Marathi

डिझायनर वेअर साडी

पर्पल रंगामध्ये येणारी ही एक उत्तम पार्टी वेअर साडी आहे. फक्त २००० रुपयांमध्ये मिळणारी ही एक अतिशय सुंदर साडी आहे.

Image credits: Sudathi
Marathi

आरशांच्या चमचमाटासह

या पर्पल साडीवर आरशांचे (मिरर वर्क) सुंदर डिझाईन केले आहे. ही साडीसुद्धा पार्ट्यांसाठी खूप छान दिसते.

Image credits: TrendOye
Marathi

कॉटन साडी

ही फिकट जांभळ्या रंगाची कॉटन साडी आहे. या साडीची किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी असते.

Image credits: Amazon

Gold Bangles : सोन्याच्या बांगड्यांचे हे डिझाईन्स पाहिलेत का? नजर हटणार नाही

1 Gram Gold Rings : 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाइन्स पाहाच

Gold Nose Pin : रोजच्या वापरासाठी या नोज पिन्स आहेत एकदम बेस्ट

Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ