सिंगल स्टोन गोल्ड रिंग तुम्हाला प्रीमियम लूक देते. वर्किंग वुमन आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी ही डिझाईन एकदम परफेक्ट आहे.
डेली वेअरसाठी अशा प्रकारच्या सिम्पल डिझाईनच्या अंगठ्या खूप छान दिसतात. या वजनाला हलक्या आणि दिसायला सुंदर असतात.
पांढरे खडे असलेली ही सोन्याची अंगठी घातल्यावर खूप आकर्षक दिसते. ही डिझाईन सर्व वयोगटातील महिलांना छान दिसेल.
खडे आणि सोन्याच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेली ही इन्फिनिटी डिझाईन फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ही १ ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.
फ्लोरल डिझाईनची ही स्टोन गोल्ड रिंग तुम्हाला क्लासी लूक देईल. रोजच्या वापरासाठी ही अंगठी अगदी योग्य आहे.
स्टार शेपची ही ॲडजस्टेबल गोल्ड रिंग लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही घालू शकतं. ही बजेटमध्ये येते आणि जास्त काळ टिकते.
मल्टी स्टोन गोल्ड रिंग तुमच्या हातांचे सौंदर्य आणखी वाढवते. सिम्पल आणि स्टायलिश लूक हवा असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा.
हार्ट शेप गोल्ड रिंग नेहमीच ट्रेंडमध्ये असते. पांढरे खडे असलेली ही डिझाईन कॉलेजच्या मुलींपासून ते वर्किंग वुमनपर्यंत सर्वांनाच छान दिसेल.
Gold Nose Pin : रोजच्या वापरासाठी या नोज पिन्स आहेत एकदम बेस्ट
Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ
Mental Health : मानसिक आरोग्य सुधारायचंय? मग रोजच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश
Zircon Nose Rings : तरुणींच्या लूकला चार चाँद लावतील या ६ ट्रेंडी डिझाइन्स