ही आहेत मुंबईतील 10 सर्वाधिक Luxurious Hotels, दिसतो जबदरस्त Sea View
Lifestyle Sep 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
मुंबईतील लक्झरी हॉटेल्स
मुंबईत अनेक लक्झरी हॉटेल्स आहेत. येथे परदेशी नागरिकांसह स्थानिक नागरिकांनाही राहण्याची उत्तम सोय आहे. या हॉटेल्समध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसह सुंदर असा सी व्हू देखील दिसतो.
Image credits: Facebook
Marathi
जेडब्ल्यू मॅरियट मुंबई जुहू
रेटिंग: 4.6 पत्ता: जुहू तारा रोड, जुहू फीचर्स: इन्फिनिटी पूल, स्पा, अनेक जेवणाचे पर्याय.