Marathi

आकर्षक बाल गणेश मूर्ती, मुंबईतील गणेश टॉकीज भागात गणेश भक्तांची गर्दी

Marathi

गणेशोत्सव 2026

येत्या 14 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची मोठी धूम महाराष्ट्रात पाहायला मिळते. 

Image credits: Our own
Marathi

लालबागमध्ये बाप्पांचे आगमन

लालबाग परिसरातील गणेश टॉकीजजवळ चिमुकल्या बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी या भागात होताना दिसून येते.

Image credits: Our own
Marathi

सुबक मुर्ती

बाप्पाच्या एकापेक्षा एक अशा सुबक मुर्ती तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. 

Image credits: Our own
Marathi

गोंडस बाप्पा

सफेद पितांबर, एका हातात लाडू असणारा हा बाप्पा अगदी क्यूट दिसतोय. 

Image credits: Our own
Marathi

नंदीसोबतची खास मुर्ती

बालगणेशाची नंदीसोबतची खास मुर्ती तुम्हाला येथे खरेदी करता येणार आहे.

Image credits: Our own
Marathi

गणपतीच्या वाहनासोबतची खास मुर्ती

गणपती बाप्पाची खास अशी त्याचे वाहन असणाऱ्या उंदरासोबतची मुर्तीही तुम्हाला खरेदी करता येणार आहे. 

Image credits: Our own
Marathi

बाप्पाचा आवडता नैवेद्य

बाप्पाचा आवडता असा नैवेद्य मोदकांसोबतची सुबक मुर्ती तुम्हाला कारखान्यात पाहायला मिळणार आहे.

Image credits: Our own
Marathi

बालगणेशाची मुर्ती

एका हातात मोदक, एक हात आशीर्वाद देणारा असा सुंदर बाप्पा तुम्ही तुमच्या घरी आणू शकता.

Image credits: Our own

साडी असो वा लेहेंगा, मोत्यांच्या झुमक्यांनी तुमचा लुक होईल परफेक्ट!

Turmeric Tea : हळदीचा चहा पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे

Pulao Tips : पुलाव मोकळा सळसळीत होत नाही? या सोप्या टिप्स वापरून पाहा!

Pearl Ring : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या मोत्याच्या अंगठ्या, पाहा खास डिझाइन्स