इंडो-वेस्टर्न कुर्ता किंवा टी-शर्टवर तुम्ही अशा प्रकारच्या फ्लोरल डिझाइनचे कानातले ट्राय करू शकता.
वेस्टर्न ड्रेसवर तुम्ही लहान आकाराचे स्टार डिझाइन असलेले डायमंड इअररिंग्स ट्राय करू शकता. याचे वेगवेगळे डिझाइन्स बाजारात किंवा ऑनलाइन सहज मिळतील.
ट्रँगल शेपमधील हे कानातले तुम्ही जीन्स-पँटवर घालू शकता. यामध्ये नवीन ट्रेंडी डिझाइन्ससुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
कॉलेजला जाणाऱ्या मुलींना वेस्टर्न ड्रेसवर हे बटरफ्लाय डिझाइनचे कानातले परफेक्ट दिसतात.
सिंपल आणि सोबर लूकसाठी तुम्ही या डिझाइनचे डायमंड इअररिंग्स ट्राय करू शकता. हे कानातले कोणत्याही ड्रेसवर छान दिसतात.
Bracelet Designs : आजकालच्या मुलींसाठी खास, युनिक आणि स्टायलिश ब्रेसलेट्स!
कमी बजेटमध्ये खरेदी करा स्टायलिश चांदीची लॉकेट्स, पाहा डिझाइन्स
या झाडाची पूजा करा, 24 तासांत नशीब बदलेल! चमत्कारिक उपाय जाणून घ्या
Chain Necklace : नेकलेससारखा लूक देणाऱ्या सुंदर चेन डिझाइन्स, पाहताच क्षणी प्रेमात पडाल