आजकालच्या महिलांना रोजच्या वापरासाठी पारंपरिक मंगळसूत्रांपेक्षा हलक्या आणि मॉडर्न डिझाइन्स जास्त आवडतात.
या चेनमध्ये सोन्याचे बॉल्स आणि काळ्या मण्यांच्या कॉम्बिनेशनसोबत एक छोटं डायमंड पेंडंट जोडलं आहे. यामुळे एक क्लासी लूक मिळतो.
ही चेन खूपच नाजूक आणि बारीक आहे. गळ्यात घातल्यावर फक्त खालच्या बाजूचे काळे मणी आणि लॉकेट दिसतं.
या काळ्या मण्यांमुळे खूप चांगला लूक येतो. याला पक्षांच्या आकाराचं लॉकेट जोडलं आहे, जे खूप वेगळा आणि हटके लूक देतं.
हे डबल लेअर मंगळसूत्र आहे. यात एक लेअर काळ्या मण्यांची आणि दुसरी लेअर चेनची आहे. त्या चेनला खाली मोती लटकवले आहेत. यामुळे खूप छान लूक येतो.
ही सुद्धा एक लाइटवेट डिझाइन आहे. जास्त काळे मणी आणि कमी चेनचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. इन्फिनिटी लॉकेट सध्या ट्रेंडमध्ये आहे.
यामध्ये पूर्ण चेन आहे. फक्त खालच्या बाजूला काळे मणी लटकवले आहेत. यामुळे एक वेगळाच लूक येतो.
Ajwain Water : रोज सकाळी ओव्याचं पाणी पिण्याचे ७ जबरदस्त फायदे
तापसी पन्नूसारख्या या हटके पद्धतीने नेसा साडी, पाहा आयडियाज
Gold Tops : 5 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे टॉप्स, डिझाइन्स
Jewellery Watches : लग्नसराईसाठी खास ज्वेलरी वॉच डिझाइन्स, पाहा लेटेस्ट कलेक्शन