तुम्हाला सिम्पल आणि स्टायलिश दिसायचे असेल, तर हे कानातले बेस्ट ऑप्शन आहेत. रोजच्या वापरासाठी हे अगदी परफेक्ट ठरतात. तुम्ही हे 3 ग्रॅममध्ये घेऊ शकता.
नवीन डिझाईन्स ट्राय करायच्या असतील, तर हे कानातले उत्तम पर्याय आहेत. कोणत्याही वयाच्या महिला हे घालू शकतात. तुम्ही हे 2 ग्रॅमच्या आत घेऊ शकता.
झिग-झॅग पॅटर्नमधील हे हूप इअर रिंग्ज कॉलेजच्या मुलींवर खूप छान दिसतात. कोणत्याही कपड्यांवर हे अगदी परफेक्ट मॅच होतात.
छोट्या पांढऱ्या खड्यांनी डिझाईन केलेले हे गोल्ड स्टड्स कोणालाही सहज आवडतील. कमी बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी हे बेस्ट आहेत.
मोत्याच्या ड्रॉपसह येणारे हे हूप इअर रिंग्ज खूप सुंदर लूक देतात. शाळेत जाणाऱ्या मुलींपासून ते कॉलेजच्या तरुणींपर्यंत कोणीही हे घालू शकतं.
पानांच्या डिझाईनमधील हे स्टड्स नोकरी करणाऱ्या महिलांसाठी बेस्ट ऑप्शन आहेत. हे अतिशय कमी वजनात उपलब्ध असतात.
पूर्णपणे पांढऱ्या खड्यांनी डिझाईन केलेले हे कानातले एकदम रिच लूक देतात. ड्रेस आणि साडीवर हे खूप छान दिसतात.
Sarees : स्टाईल आणि कम्फर्टसाठी या साड्या आहेत बेस्ट, पाहताच प्रेमात पडाल
Hair Fall Control : केसगळतीची समस्या सतावतेय? मग हे पदार्थ नियमित खा
Stroke Prevention : स्ट्रोकचा धोका टाळायचा असेल तर या 6 पदार्थांपासून दूर राहा
Glass Bangles : साडीवर शोभून दिसतील ग्लास बँगल्सच्या या ७ डिझाईन्स