Marathi

Kids Bangles: चिमुकल्यांच्या हातांना रॉयल लूक देणाऱ्या डिझाईन्स

Marathi

कलरफुल ब्रेसलेट

लहान मुलांच्या हातांमध्ये असे कलरफुल ब्रेसलेट खूप छान दिसतात. विशेषतः मोती आणि गोल्डन बॉल्सच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेले हे ब्रेसलेट अधिकच गोंडस दिसते.

Image credits: sri_krishna_jewllers_ instagram
Marathi

सिंगल कडे

लहान मुलांना अशी कडी एक उत्तम रॉयल लूक देतात. मुलांना धोतर आणि पांढरा शर्ट घालून हे कडे घातल्यास ते अगदी राजबिंडे दिसतात.

Image credits: kkings_jewellery instagram
Marathi

ग्रँड बांगड्या

हातभर बांगड्या घातल्यास मुलांना थोडा त्रास होऊ शकतो. म्हणूनच अशा कलरफुल बांगड्या घातल्यास त्यांच्या फॅशनमध्ये आणखी भर पडते.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन ब्रेसलेट

मुलांच्या वाढदिवसाला किंवा बारशाच्या कार्यक्रमात तुम्ही असे फ्लोरल डिझाईनचे ब्रेसलेट भेट म्हणून देऊ शकता. हे ५ ते ८ ग्रॅममध्ये सहज मिळतात.

Image credits: instagram\ gemini
Marathi

सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह

दिसायला साध्या पण आकर्षक असणाऱ्या या बांगड्या मुलांना एक उत्तम रॉयल आणि ट्रॅडिशनल लूक देतात.

Image credits: instagram\ gemini
Marathi

लेटेस्ट डिझाईन्स

तुम्ही तुमच्या मुलांसाठी नवीन डिझाईनच्या बांगड्या शोधत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. ऑनलाईन या बांगड्या २०० ते ५०० रुपयांच्या घरात मिळतात.

Image credits: instagram\ gemini

Gold Chain Designs : आजच्या तरुण मुलींसाठी लेटेस्ट डिझाईनच्या सोन्याच्या साखळ्या

Cardamom Water Benefits : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे 6 जबरदस्त फायदे

Toe Rings : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुंदर जोडवी.. किंमतही अगदी कमी

Traditional Bangles : सिल्क साडीवर सुंदर दिसायचंय? हे बांगड्यांचे डिझाईन्स नक्की ट्राय करा