मुकुटाच्या आकारातील आणि पांढरे खडे असलेली ही सोन्याची अंगठी बोटात खूप सुंदर दिसते. खास कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मध्यभागी हिरवा खडा आणि आजूबाजूला पांढरे खडे असलेली ही अंगठी हातांचे सौंदर्य दुप्पट करते. साडी आणि लेहेंग्यावर ही डिझाईन खूप छान दिसते.
पानांच्या डिझाईनमध्ये पांढरे खडे जडलेली ही सोन्याची अंगठी मॉडर्न लूक देते. लग्न किंवा इतर कोणत्याही फंक्शनसाठी ही अगदी परफेक्ट मॅच आहे.
मध्यभागी लाल खडा आणि बाजूने पांढरे खडे असलेली ही अंगठी कोणालाही सहज आवडेल. बोटात घातल्यावर ती अतिशय आकर्षक दिसते.
चार फुलांच्या डिझाईनची ही अंगठी अतिशय ग्रँड लूक देते. ज्यांना फ्लोरल डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
सोने आणि खड्यांच्या कॉम्बिनेशनमधील ही सिम्पल डिझाईनची अंगठी रोज वापरण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही ही अगदी कमी वजनातही बनवून घेऊ शकता.
Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेट खाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे
Bangles Set : सिल्क साडीवर मॅचिंग बांगड्यांचे सेट, नजर हटणार नाही
Ants In House : घरात अचानक मुंग्या का वाढतात? जाणून घ्या कारणे
Energy Boost Tips : दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायचीय? या 6 सवयी नक्की फॉलो करा